पाठीशी खंबीरपणे उभे रहाणा-याणेच
खंजीर खुपसावा एका बेसावध क्षणी
आपले सांडलेले रक्त पहाताना
जीव जात नाही तरी येतेच ना अंधारी
विश्वास उडतो नात्यावाराचा
नकोच वाटतो काच आता कुठ्ल्याच आधाराचा
अतीतातल्या असुडांचे val घेउनच
सुकवायाचाय पाउस डोळ्यातल्या धारांचा
विजतच नाही माझ्यातली mee !
vaadal vaaraa thakalyaavar
पंख फडफडावेत पानामाग्च्या पक्ष्याने
तसा जागतो jivatpanaa tadfadlyaavar
Tuesday, October 7, 2008
Subscribe to:
Posts (Atom)